माझे भारत भ्रमण ... ! येथे हे वाचायला मिळाले:

लडाखवर माझे लिखाण सुरूच आहे ... पण मध्ये-मध्ये कामामुेळ त्यात थोडा खंड पडतोच. अश्यावेळी अधून-मधून माझ्या लडाख टीम मध्ल्यांचे अनुभव मी इकडे मांडतोय. दिपाली म्हणजे आमच्यामधली सर्वात उत्साही आणि आनंदी. कधीही, कुठेही यायला लगेच तयार. 'लडाख का येणार का?' असे विचारल्यावर एका पायावर तयार झाली होती ही पोरगी. खरे सांगायचे तर ...
पुढे वाचा. : लडाखचा सफरनामा - 'दिपाली'च्या मनातला ... !