UNKE DUSHMAN HAI BAHUT AADMI AACHA HOGA येथे हे वाचायला मिळाले:
एकंदरीत आपल्याकडॆ सौदर्यदृष्टीचा अभाव. प्राचीन, पुरातन वास्तु, वारसा, कला, संस्कॄती यांचे जतन , त्याच्या विषयीची माहिती, लेण्यांची महती, त्यांचे सौंदर्य, वास्तुकला या विषयी अनादरच, अनावस्ता जास्त.
लोणावळ्याजवळ असलेली काल्याची लेणी. एकमेवाद्वितीय.
वास्तवीक पहाता त्याच्या बाहेर असलेले एकवीरादेवीच्या मंदिराचे स्वरुप या साऱ्या प्राचीन लेण्यांना मिळतेजुळते, साजेसे असे करायला हवे होते.
पण .
त्यात देवळाबाहेर उभारल्या गेलेल्या लोखंडी पिंजऱ्यांमुळे विद्रुपतेत आणखी भर टाकली गेली आहे. ...
पुढे वाचा. : सौदर्य आणि उपेक्षा