आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:

सेक्स, लाईज, अ‍ॅण्ड व्हिडिओटेप सुरू होतो, तो `गार्बेज` या शब्दापासून. हा शब्द म्हणजे यातली नायिका अ‍ॅन (अ‍ॅण्डी मॅकडोवेल) तिच्या सायकिअ‍ॅट्रिस्टबरोबर करत असलेल्या संभाषणाचा एक छोटा तुकडा. वरवर पाहाता अ‍ॅनला जगभरात वाढत चाललेल्या कच-याची भीती वाटते. तशीच भीती तिला त्याआधीच्या आठवड्यात हवाई अपघातांची वाटत होती. `फ्रॉईड` महाराजांच्या कृपेने होत होत संभाषण येतं, ते अ‍ॅन अन् तिचा नवरा जॉन (पीटर गॅलॅगर) यांच्या सेक्स लाईफवर, किंवा त्याच्या संपुष्टात येण्यावर, अर्थात चित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेल्या एका महत्त्वाच्या मुद्यावर.
हे संभाषण अन् ...
पुढे वाचा. : सेक्स, लाईज, अ‍ॅण्ड व्हिडिओटेप- केवळ नावात बिचकवणारा