काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
काही दिवसांपुर्वी लोकमत मधे माझ्या ब्लॉग वरचा एक लेख छापुन आला होता. त्या लेखाखाली क्रेडीट्स मात्र देण्यात आले नव्हते, म्हणुन लोकमत च्या संपादकीय विभागाशी पत्रव्यवहार केल्यानंतर २६/११/२००९ च्या सखी या पुरवणीमधे हा लेख माझा आहे असा खुलासा छापुन आलेला आहे.
सखी मधे आलेला काय वाटेल ते वरचा लेख
त्या लेखाची लिंक इथे दिलेली आहे.. ( लोकमत फक्त इंटरनेट एक्ल्पोरर वरंच उघडतं-
काय झालं?? खोटं ...
पुढे वाचा. : लोकमत मधे लेख..