कल्पी आणि दमी या नांवांनीं अचानक साताठ वर्षांचा मुलगा झालों आणि त्या दोघींच्या भावविश्वांत रममाण झालों. डावी का उजवी, वीस बाटल्यांचा खेळ वगैरे झकासच. पण त्यांतली गाणीं मात्र मस्त जमलीं आहेत. मातीच्या वासातलीं सहजसुंदर शैलीतली प्रसन्न कथा.

मारवडणीकडे काम करणें मात्र  अजूनही कुठेंतरी सलतें आहे. पण अर्थातच तो वास्तवाचा भाग झाला. कोठेंही कर्कश आक्रस्ताळेपणा न आणतां चित्रित केलेला.

जातां जातां: आमच्याही घराशेजारीं काटे वस्ती आहे.

सुधीर कांदळकर.