हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:


काय कराव. इथ एवढी काम पडली आहेत. आणि माझ मन कुठेही कधीही भटकते. काल परवापर्यंत तिच्या लहान बहिणीबद्दल कधी विचार येत नव्हता. आज तीच लग्नाबद्दल विचार ऐकले. वा! काही सेकंदासाठी मी स्वप्न पाहतो आहे की काय असं वाटत होत. कोणीही माझ्याशी थोड जरी गोड बोललं की मी पार पाघळून जातो अस मला वाटत आहे. ती जे काही सांगत होती. सगळ माझ्या मनातल. मग आज डोक आणखीनच जड झाल. बर हेच दोन दिवसापर्यंत आमच्या कंपनीत नवीन आलेल्या एका मुलीबद्दल वाटत होत. ...
पुढे वाचा. : मन कल्लोळ