आठवणींचे पिंपळपान येथे हे वाचायला मिळाले:
आई झाल्यावर बाईला काय काय होतं? तर अनेक गोष्टी पॆकेजडील सारख्या "एक" के साथ मुफ़्त म्हणून मिळतात. या सगळ्या मुफ़्त गोष्टींची ही गंमत.
बघा हं कल्पना करा की तुम्ही एक हिंदी सिनेमा बघताय. एक कशाला? आपण जोधा अकबरच बघुया नां. यात शहेनशाह ची एंट्री झाल्यावर काय होतं? म्हणजे पडद्यावर तो आला रे आला की मागे ढॆंटे ढॆंटे असं म्युझिक वाजतं. पण समजा असलं काही म्युझिक बिझिक न वाजता सरळ शांतपणानं तो आला तर? किंवा फ़ॊर दॆट मॆटर हिंदी सिनेमातून पार्श्वसंगीत नावाची गोष्ट गायब झाली तर? मग काय मजा? नाही का? बुटांचा ठाक ठाक आवाज न येता गब्बरसिंग आला ...
पुढे वाचा. : आई नावाच्या बाईची गोष्ट