Khekda's Blog येथे हे वाचायला मिळाले:


आमची प्रायोगिक नाटकांची आवड तशी खूप जुनी. अगदी छबिलदास चळवळीपासून. त्यामुळे प्रायोगिक नाटक लागले की पाय तिथे आपोआप वळणारच! कधी फजितीही होते, सगळं डोक्यावरुन जातं. मग डोक्याला ताप. ह्याला विचार, त्याला विचार, असं चालतं, आपण इतके निर्बुद्ध कसे असे वाटून स्वतःचाच राग येतो. तरी पुढली वारी काही चुकत नाही. दहा नाटके डोक्यावरुन गेली तरी चालेल, पण एखादंच असं आनंद देऊन जातं की बस!
नुकतंच एक बघितलं, ” छोट्याशा सुट्टीत”. परत एक बाऊन्सर! मग ठरवलं, आपल्याला जे समजलंय ते लिहून मनोगतावर द्यायचं पाठवून. कोणीतरी असेलच की ज्ञानी. तोच करेल ...
पुढे वाचा. : व्योमक्षेमं वहाम्यहम