Khekda's Blog येथे हे वाचायला मिळाले:
तसा मी देवाघरी बराच काळ पडून होतो. तिथे जाण्यापूर्वी मी एका सधन घरांत सुखासमाधानाने रहात होतो. लहानपणापासून घरीदारी नोकरचाकर, वडिलांचा मोठा व्यवसाय व गडगंज पैसा! अगदी जन्मल्यापासून सुखात लोळत होतो. लाडाकोडांत बालपण गेले, मस्तीमधे तारुण्य उपभोगलं. तब्येत अगदी ठणठणीत राहिली. म्हातारपण तर आलंच नाही. एकदा गोडाचं भरपूर जेवून जो झोपलो तो उठलोच नाही. म्हणजे जागा ...
पुढे वाचा. : एका आत्म्याचे मनोगत – १