Khekda's Blog येथे हे वाचायला मिळाले:


पुन्हा जन्मलो. पण जन्मतःच मी कुणाला तरी नकोसा झाला होतो. तान्हा असतानाच कोणीतरी माझ्यावर चाकूचे वार करुन मला कचरापेटीत टाकून दिलं! जन्मताच पेपरांत फोटोबिटो छापून आले म्हणे. नंतर एका गरीब, निपुत्रिक जोडप्यानं मला प्रेमाने वाढवलं.
चार-पांच वर्षांचा असेन, आमच्या घराजवळ खेळत होतो. तिथे बरेच दिवस एक मशीन आणून कशाला तरी खोदत होते. खेळता खेळता जवळ गेलो आणि डोकावलो त्यांत. कांही कळायच्या आंत पडलो. कितीवेळ आंत पडून रडत होतो. बाहेर खूप गोंगाट ऐकू येत होता. दोन दिवसांनी मला बाहेर काढलं. आई मला जवळ घेऊन रडत होती. टीव्हीवर मला सारखं दाखवत ...
पुढे वाचा. : एका आत्म्याचे मनोगत – २