Sanatan Dharma as it is येथे हे वाचायला मिळाले:
१. मूल्य दिल्याशिवाय कार्य होत नाही.
२. वरून विपत्ती दिसत असली, तरी ही विपत्ती नसून कार्य विस्तारासाठी भगवत्योजना नाही, असे कसे म्हणता येईल ?
३. रामकार्य करणार्याला अपयश कसे प्राप्त होईल ?
४. धर्मो जयति नाधर्म: सत्यं जयति नानृतम् ।
क्षमा जयति न क़्रोधो देवो जयति नासुर:।। - सुभाषित
अर्थ : नेहमी धर्माचा विजय होतो, अधर्माचा ...
पुढे वाचा. : गुरुदेवांच्या विचारधनातील निवडक मौक्तिके !