काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


व्होडाफोनचे बिल

काही दिवसांपुर्वी व्होडाफोन चं बिल आलं.. आता नेहेमीच तर येतं ते.. त्यात विशेष काय? तर विशेष म्हणजे माझं लक्षं गेलं ते त्या बिलावर लिहिलेल्या एका लहानशा ’नोट’ कडे. त्या नोट वर लिहिलं होतं, की “पेपरच्या ३००० शिट्स बनवण्यासाठी एका मोठ्या झाडाचा बळी जातो” .आणि खाली इ मेल मधे बिल हा ऑप्शन द्या म्हणुन विनंती केलेली होती.

आता एक्झॅक्टली असंच काही तरी आयसीआयसीआय च्या क्रेडीट कार्ड च्या बिलावर पण वाचण्यात आलं. त्यात पण त्यांनी इ मेल वर बिल मागवा अशी विनंती केली होती.   त्यात बॅंकेने अशी काही नोट टाकलेली नव्हती, ...
पुढे वाचा. : पेपरलेस?…