The Life येथे हे वाचायला मिळाले:

मुंबईच्या २६/११ च्या हल्ल्याला वर्ष झालं. अनेकांनी सांत्विक संताप व्यक्‍त केले. जनसामान्यांचा रोष राज्यकर्त्यांवर होताच, परंतु एक वर्षानंतरही अगदी मूलभूत स्वरूपाचे प्रश्न शिल्लक आहेत ज्याला कदाचित भिती म्हणता येणार नाही पण काहिशा वेगळ्या भाषेत - ‘Areas we must need to improve’ अश्या स्वरूपाचे आहेत. या प्रश्नांवर राज्य/केंद्र सरकारला काम करायला वेळ मिळाला नसेलच, पण तरिही ‘माझ्या देशाच्या’ प्रॉब्लेम्सचा विचार मी नाही तर कोण करणार , या अनुषंगाने परवा वहित काधलेला मॅप टाकतोय ..

२६/११ नंतरचे प्रश्न

१. सीमा सुरक्षा :

१. ...
पुढे वाचा. : मुंबई २६/११ :: शिल्लक प्रश्नांचा माईन्ड मॅप