वरचे प्रतिसाद वाचून आश्चर्य वाटले, मुलगी पटली नाही म्हणून सकाळी पळायला जायचं?
'आधी नोकरी मग छोकरी' असल्या विचारांनी वेळ निघून जाते आणि नंतर ऍरेंज मॅरेज करावं लागतं...
ती मुलगी दुसरीकडे गेली म्हणून काय झालं? हल्ली नेटवर्किंग साईटस आहेत ना टच मध्ये रहायला... आणि अगदी जर तुला हिला विसरायचच असेल तर दुसरी पटवण्याशिवाय गत्यंतर नाहि, कारण दुसरी मनात भरेपर्यंत पहिली उतरणं अशक्य !