नक्षीदार शब्दांची रचना आहे. या रचनेतून 'कविता कशी सजवता येईल' या शिवाय कुठलाही विचार निघत नाही.एक अपयशी रचना!