येथे डोकेदुखी हा रदीफ का घेतला आहे? रदीफ गझलेत महत्त्वचा शब्द झाला तरी चालतो का? येथे सगळी गझाल डोकेदुखी ह्या विषयावर आहे असे वाटले.