जास्वंदाची फुलं येथे हे वाचायला मिळाले:
तो. त्याने खांद्याला सॅक अडकवली. दाराला कुलुप लावलं. उरलेल्या दोन जड बॅगा हातात घेतल्या आणि खाली उतरला. खालच्या मजल्यावरच्या कुलकर्णी काकुंकडे किल्ल्या दिल्या. काकू अगदी मनापासुन हसल्या आणि त्याला म्हणाल्या "येत जा हो अधुनमधुन.. घर नाही असं समजु नको, सरळ आमच्याकडे यायचं. हक्काने ये हो." बिल्डींगमधुन बाहेर पडताना त्याला हसु आलं.. गेल्या २ वर्षात, तो इथे आल्यापासुन एकदाही काकू इतकं हसुन बोलल्या नव्हत्या त्याच्याशी. पद्धत म्हणुन किती गोष्टी अश्याच करतो आपण.. काकू म्हणाल्या "ये".. तो म्हणाला, "येईन".. त्याला हे मनात पक्कं ठाऊक होतं.. हे शहर परत ...