Anukshre येथे हे वाचायला मिळाले:
आपण सिनेमा बघायला जातो तेंव्हा उशीर झाला तर एकमेकांना पकडत, विजेरी किंवा पायऱ्यांच्या दिव्याचा उजेड ह्यांचा आधार घेत कोणाच्या मांडीत बसण्याचे दिव्य घडणार नाही. ह्याची चाचपणी करीत बसतो. तसाच किंबहुना त्यापेक्षाही अधिक काळोख पण अनोखा अनुभव आम्ही ऑस्ट्रिया येथे जिप्सम खाणीत घेतला. व्हिएना ह्या ऑस्ट्रियाच्या राजधानी शहरापासून १७ की.मी अंतरावर सीग्रोत्ते ही खाण प्रवाश्यांचे प्रमुख आकर्षण आहे. जिप्सम जे शेती करिता खतांसाठी वापरले जाते. सिमेंट तसेच प्लास्टर ऑफ प्यारीस चा प्रमुख घटक आहे. येथे लाल, पांढरे व करडया रंगांचे जिप्सम सापडत ...
पुढे वाचा. : जमिनीखालचे तळे……..एक अनोखा अनुभव…