मयुरेश, चेहरा या विषयावर ..

पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये चेहऱ्याबद्दल बरेच संशोधन झाले आहे. एक निष्कर्ष असा आहे की आपल्याला जे चेहरे आवडतात, ते बाकीच्या लोकांनाही आवडतात. याचा मानवजातीच्या symmetry शी असलेल्या आपुलकीचा बराच संबंध आहे. परंतू, त्याचा पूर्वायुष्याशी संबंध लावणे म्हणजे थोडा farfeteched प्रकार..

बाकी बहिर्मन आणि अंतर्मन विषय खराच छान आहे. थोडा गूढही आहे. Freud ने बराच पुढे नेऊन ठेवला आहे.

-परेश