एक सखी- एक संवाद येथे हे वाचायला मिळाले:

वजनाचे ओझे?

कोणती साडी नेसायची ते ऐनवेळी ठरवता येत नाही याचे कारण साडी वर्षातून फार कमी वेळा घातली जाते हे नसून
साडीवरचा ब्लाऊज नेमका अंगात शिरेल याची खात्री नसते हे आहे. अनेक टीशर्ट , शर्ट , पॅन्ट हॅंगरवरून प्रत्यक्षात कधी घालता येतील अशा विचार मनात आला की नुसता सुस्कारा टाकता येतो. हळूहळू तुमचे आमचे मन आणखी निगरगट्ट होते आणि आपल्या वजनाचे सर्मथन
करू लागते. बोलणे, शारीरिक हावभाव, वेगळे कपडे, सौंदर्य प्रसाधने, वेगळी शरीरयष्टी अशा कोणत्यातरी वैशिष्ट्यामुळे लोक चारजणात उठून दिसतात. अनेकदा ते त्याकरता ...
पुढे वाचा. : वजनाचे ओझे?