Online Marathi येथे हे वाचायला मिळाले:

आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून आपल्या कुटुंबीयांसाठी अर्थार्जन करीत असतात. त्यामुळेच त्यांनीही विम्याचा लाभ घ्यायला हवा.
आयुर्विम्याद्वारे त्या आपल्यानंतरही कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देऊ शकतात. पाँलिसीची मुदत पूर्ण झाल्यानंतर एक मोठी रक्‍कम मिळवून मुलांचे लग्न, शिक्षण इ. जबाबदार्‍या पार पाडू शकतात किंवा पेन्शन योजना घेऊन आपला ...
पुढे वाचा. : विमा कवच