पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

सध्याचा जमाना मार्केटिंगचा आहे.  जो बोलेल त्याची मातीही विकली जाईल आणि बोलणार नाही, त्याचे सोनेही विकले जाणार नाही, असे आपल्याकडे म्हटले जाते. आपल्या मालाची तडाखेबंद विक्री करण्यासाठी किंवा आपल्या कंपनीच्या योजनांकडे ग्राहकांनी वळण्यासाठी आकर्षक ऑफर्स देण्यात येतात. जो  बोलबच्चनगिरी करतो, मोठ्या प्रमाणात जाहिराती करुन स्वताचे ढोलताशे वाजवतो त्या कंपनीच्या मालाकडे/ योजनांकडे ग्राहक वळतात. फक्त वस्तूंसाठीच नव्हे तर अन्य काही योजनांही आकर्षक ऑफर्सच्या नावाखाली ग्राहकांच्या माथी मारल्या जातात.  हे सगळे करताना संबंधित कंपन्या, व्यापारी ...
पुढे वाचा. : ऑफर्सच्या जाळ्यात ग्राहकांचा मामा