वर्णन व चित्रे पाहून लहानपणी बघितलेली सर्कस आठवली. परत एकदा बघाविशी वाटत आहे. यात मला  उंचावर लटकून एकमेकांना झेलण्याचा खेळ जास्त आवडायचा.