प्रतिसदबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
इंटरनेट वर नेहमिच असे होते का हे नक्की सांगणे कठिण आहे. मुळात हा दोष इंटरनेटचा नाही. जर भरलेली माहिती चुकिची असेल तर दोष ती माहिती भरणाऱ्याचा अथवा एखाद्या माणसकडून खोटी माहिती भरून घेणाऱ्याचा आहे. मुद्दा इतकाच कि लग्नाच्या बाबतीत मुलाच्या अथवा मुलिच्या शिक्षणाबद्दल रोखठोक विचारणे कधिही योग्यच आहे. रोखठोक विचारण्यात वाईट किन्वा लाज वाटून घेऊ नये. मग समोर कोणिही असो. तसेच मुलाच्या किन्वा मुलिच्या आई वडिलानी निदान लग्नासारख्या अतिशय सन्वेदनशील बाबतीत खोटे बोलणे त्यांच्यासाठी आणि ज्याच्याकडून त्यानी खोटी माहिती भरून घेतली त्याच्यासाठी किती धोकादायक / तापदायक ठरू शकते हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे.