माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


आपल्या गावाकडील मंडळींना सरकता जिना म्हणजे एक कौतुकास्पद गोष्ट वाटते. आहेच ती कौतुकास्पद. ज्यांनी कधी  जिना बघितला नसतो  त्यांना सरकता जिना म्हणजे कौतुकास्पद असणारच. आमच नाशिक म्हणजे काही खेड नाही. परंतु येथे नुकताच एक अवाढव्य मॉल सुरु झाला आहे. त्या मॉल मध्ये एक नव्हे तर दोन दोन सरकते जिने बसविले आहेत. तो मॉल सुरु झाल्यावर तेथे तो विशिष्ट प्रकारचा जिना बघायला नव्हे तर त्यावर चढून बघायला लोकांची गर्दी व्हायला  सुरुवात झाली. एके  दिवशी आमच्या सौ. यांनी सुद्धा त्या मॉलला भेट देण्याचा आग्रह धरला. आम्ही काही मोठी हस्ती नव्हे कि तेथे कोणी ...
पुढे वाचा. : सरकता जिना