डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


भाग ४ पासुन पुढे..

२७ फेब्रुवारी
आज मी जास्ती काही लिहीणार नाही, लिहुच शकत नाही. आजची संध्याकाळ मनावर कायमचीच कोरली गेली आहे, पण ती कागदावर उतरवली तर कदाचीत.. कदाचीत, पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल म्हणुन त्या धुंदीतच डायरी पुढे ओढली.

कॅंम्पचा उद्या शेवटचा दिवस. आजचा बेस कॅंम्प पॅंगॉंग लेक पाशी होता. सर्व जणं निशब्द होते. अवर्णनीय. प्रत्येकजण आपल्याच विश्वात हरवला होता. राज आणि मी आम्ही दोघंही तळ्यात पाय सोडुन बसलो होतो. राजच्या हाताला जाणुन बुजुन स्पर्श करायचा, मी ठरवलेच होते. ह्रुदय खुप धडधडत होते. त्या शांततेत ...
पुढे वाचा. : मेहंदीच्या पानावर (भाग-५)