Anukshre येथे हे वाचायला मिळाले:


प्रत्येक घरात, प्रत्येक मनात एक कोपरा असा असतो की, जेथे आपणच आपल्याला अजमावत असतो. हे स्थान आदराचे, प्रेमाचे तर कधी भक्तीचे असते. घरातल्या ह्या कोपऱ्याला आपण देवघर जागा असे संबोधतो. मनातील ह्या कोपऱ्यात स्वता:चे प्रतिबिंब आपण पाहतो. भारतीय संस्कृतीत प्रत्येक धर्मात अशा जागांना काही महत्व दिले गेले आहे. भक्ती, प्रेम , आदर, आदर्श, संस्कृती, परंपरा, अभिमान ह्यापूर्णपणे व्यैयाक्तिक बाबी आहेत.मनुष्याचे दिनक्रमण व्यावहारिक, सामाजिक, आर्थिक, अध्यात्मिक, वैगरे दृष्ट्या सुलभ व्हावे म्हणून काळ क्रम गणना आहे. वर्षाचे महिने हे सुद्धा ह्या ...
पुढे वाचा. : मार्गशीर्ष महिना………