शिवरायांवर रचलेले काव्य... येथे हे वाचायला मिळाले:
पन्नास वर्षे अखंड झुंजुनि राज्य हिंदवी स्थापियलें ।
महाराष्ट्राला समर्थ केलें धन्य धन्य शिवबा झाले ॥जी॥
पन्नासवर्षे जीवन जगले कार्य परी अद्भुत केलें ।
चैत्र शुद्ध पौर्णिमेस त्यांचें जीवन संपुनियां गेलें ॥जी॥
चंदनी रचुनी चितेला । राजदेह वरति ठेविला ।
अग्निला देह तो दिला । अन् ज्वाला धडधडा भिडल्या पहा गगनाला ॥जी॥
चाल
वाघ्या कुतरा तो राजाचा वेगानें ...
पुढे वाचा. : शिवरायांचे पुण्यस्मरण (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर