शिवरायांवर रचलेले काव्य... येथे हे वाचायला मिळाले:
सिंदखेडराजाला झाला जन्म जिजाई मातेचा ।
लखूजी जाधव पिता तियेचा सरदार निजामशाहीचा ॥
लखूजी जाधव-कन्या जिजाई मालोजींची ती सून ।
वीरपत्नीध शहाजी राजाची मोठी होती ती गुणवान ॥
चाल
जिजाबाई आमचं दैवत । मोठं जागृत ।
स्फूर्ति ती देत । आजही सार्यात महाराष्ट्रास ।
दुसरें दैवत नाहीं आम्हांस । तिच्या नांवाचा मोठा विश्वास ॥
चाल
गुलामगिरीची बेडी तोडून राज्य हिंदवी करण्याला ।
उत्सुक झाली होती जिजाई, ध्यास लागला जीवाला ॥
चाल
राजमाता जिजा महशूर । दिगंतावर ।
केला तिनं थोर । ...
पुढे वाचा. : राजमाता जिजाबाई (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर