प्रवासी महोदय, आपले बरोबरच आहे.
मात्र इथे समस्या स्पष्ट आहे.

चित्तरंजन तुम्ही नागपूरचे. मीही नागपूरचा.
मला भावले ते तुम्हालाही आवडले, हे चांगलेच नाही का?

मानासाठी जग तृषित हे, वाटते जीव टाके ।
ना साधे ते तर भरत रागामुळे लोक साधे ॥
त्यांच्या ठायी कुठुन इतकी द्वेष-कांक्षा उफाळे ।
त्यांच्या हातुन मति हरवते, दूरची दूर जाते ॥

आणि हो प्रवासी महाशय, ह्या चार ओळी मात्र नव्या आहेत.
त्या अजुनपर्यंत मनोगतवरच काय, पण कुठेही नव्हत्या!