टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:

आधी कालमापनाचे तिनच प्रहर होते, मग तास, मिनिट, सेकंद व मायक्रो सेकंद इथपर्यंत अचूक वेळ आपण मोजू लागलो. पण नेमकी वेळ सांगता येणे व ती पाळणे यातली तफ़ावत मात्र वाढतच चालली आहे. उदंड जाहली घड्याळे अशी आज अवस्था आहे. प्रत्येकाच्या मनगटाला घड्याळ, मोबाईलमध्ये घड्याळ, ( त्यात तर अलार्म लावायची पण सोय) रेल्वे स्थानकावर घड्याळ, डेस्कटॉपवर घड्याळ…, पण वेळ दिली जाते , पाळली मात्र जात नाही. गेल्या अनेक वर्षात एखादा कार्यक्रम, सभा वेळेवर चालू झालेली मी पाहीलेली नाही. अगदी ...
पुढे वाचा. : इंडियन टाईम !