सध्याचा बाजीराव रस्ता तेव्हाच्या बाजीराव रस्त्याच्या सुमारे दोन-सव्वादोनपटतरी रुंद असावा.
आणि सध्याची बहातूक त्या वेळच्या वाहतुकीपेक्षा सुमारे दोनशे - सव्वादोनशे पट आहे!