मला व बायकोला पहाटे उठून दोन्ही मुलांना बघताना हसायला यायचे मोठ्याचा डावा तर लहानाचा उजवा अंगठा तोंडात असे.

मस्त.

दुसरे दोघे रस्त्याच्या दोन विरुद्ध बाजूने गोल तबकडी करवतीने  ३० ते ४० अंशात रस्ता कापीत होते. त्याचे कारण कोणत्याही क्षणी वाहनाचे एकच चाक त्या नवीन दुरुस्ती केलेल्या खड्ड्यावरून जाणार होते. त्यामुळे वाहनाला व रस्त्याला बसणारा धक्का टाळता येतो.

एवढ्या साध्या गोष्टींकडे देखील आपल्याकडे दुर्लक्ष करतात. मग हे उच्चपदस्थ, जे जनतेच्या पैशानें परदेशी दौऱ्यावर प्रशिक्षणासाठीं जातात ते करतात तरी काय?

सुधीर कांदळकर.