वा! गझल अगदी चांगली झाली आहे. मतला आवडला. वेगळा आहे. अपारंपारिक ऊर्जेच्या स्रोतांचा वापर असाही वाढायला हवा. पेन्सिली व खोडरबरांची द्विपदीही छान आहे. चौथी द्विपदीही चांगली झाली आहे. "आय लाइक टु वोक इन द रेन बिकज नोबडी नोज़ दॅट आय ऍम क्रायिंग," असे चॅप्लिननेही म्हटले आहे. दुसरी व शेवटची द्विपदी परिणामकारक!