तसा मीही सुहास शिरवळकरांचा फॅन आहे. त्यांच्या कथांसारखीच तुमचीही कथा खिळवून ठेवणारी वाटली. "जड पाणी" विषारी असते असे ऐकले होते, पण ते "स्लो पॉयझन" सारखे वापरता येते हे माहिती नव्हते. (चूभूद्याघ्या).

मस्त कथा. खूप वर्षांनंतर तोच आनंद मिळाला जो शिरवळकरांच्या कथा वाचुन मिळायचा. धन्यवाद