खूप आवडली गझल.
ताज्या सुरांची सुरा विशेष.

एकच शंका,
दुसऱ्या द्विपदीत, 'चर्या' च फुलांनी झाकली असे म्हटले आहे, तिथे 'काया' हा शब्द चालेल का?
चर्या म्हणजे, चेहऱ्यावर जे भाव दिसतात ते (उदाः संयत चर्या) , किंवा, दिन-चर्या मधली चर्या.

(शंकेखोर),
चैतन्य.