छान आरती आहे.
सगळ्या दत्त-स्थानांची गुंफण छान केली आहे.
उमासुता- म्हणजे कुण्या लेखिकेने लिहिलेली आरती दिसते.
की अनसूयेचे 'उमा' असेही नांव होते?