<<पण ते "स्लो पॉयझन" सारखे वापरता येते हे माहिती नव्हते.>>>
अर्थात ते वापरता येते. मी पुण्यातील एन.सी.एल. मध्ये कार्यरत असणाऱ्या एका तज्ञ स्नेह्यांकडून खात्री झाल्यावरच हा संदर्भ वापरला होता. अर्थात ही कल्पना मी कुठेतरी सुशिंच्या कादंबरीत वाचली होती.
ती मी चोरली