मानस,
छान झालीये गझल! पहिली द्विपदी फार आवडली.
शेवटची द्विपदी आवडली म्हणण्यापेक्षा वाचून अंगावर काटाच आला.