सगळी कविताच मस्त आहे. विशेषतः
कशी मांडू मी प्रीत माझी फसव्या शब्दात,घे कधीतरी तू माग साऱ्याचा शिरून काळजात
ह्या ओळी न विसरण्यासारख्या.
असेच लिहा आणखी.