हातात हात मात्र ठेव हं कायमचा!

कारण मला आवडेल, जन्मभर ''फक्त तुझीच'' बनून रहायला

हे खूप खूप आवडल  

तुमच्या भाषेत म्हणायच तर मला आवडेल तुमची कविता वाचायला