चालतो मी पावसातुन एवढ्यासाठीच की,
ना कुणालाही दिसावी पँट ही ओलावली!
पँट ओली झाली आहे, पण का झाली आहे ते कळू नये, हे पावसातून चालण्याचे प्रयोजन असल्यास ना कुणालाही दिसावी पँट ही ओलावली! पेक्षा
ना कुणालाही कळावे पँट का ओलावली  अधिक सयुक्तिक वाटावे.

फार वर्षांपूर्वी  जाहिरातींच्या एका पुस्तकात ( बहुधा 'वन शो' ) मिनसोटा राज्याच्या पर्यटन विभागाची एक जाहिरात वाचली होती. त्यात काही जण रिवर राफ्टिंग करताना दाखवले होते व त्याखाली  "तुमची पँट पाण्यामुळे भिजली हे कुणाला कळणारही नाही" ह्या आशयाचे इंग्रजीत लिहिले होते. (अमेरिकेतली पँट बहुधा कमरेपासून गुडघ्यापर्यंत असते.)