मत्सराची कल्पना नवीन आहे.
सगळी कविता छान आहे. खूप आवडली पण
विठ्ठल विठ्ठल निनाद पंढरीभागवतींचा हर्ष गर्जलाकमरेवरती हात ठेवूनीविठू सावळा हिरमुसला
येथे भागवतांचा असे हवे. नाही का? वारकरी संप्रदायातल्या लोकांना 'भागवत' म्हणतात ना?