सांगायाला चटकन कसा धावतो पाठिलागे
हातातूनी लवकर कसा काढुनी घे हवे ते
जेव्हा आई पटकन तुला सोडुनी जात मागे
का रे वाटे  दुखवुन अशी  दूरची दूर जाते