असे शब्दांचे वर्गीकरण आठवते.
संस्कृत मधून जसेच्यातसे उचललेले शब्द म्हणजे तत्समः उदा. ताम्रपट
संस्कृत मधून थोडेसे बदलून घेतेलेले (किंवा घेऊन बदललेले) शब्द तद्भवः उदा. तांबे (धातू)
आणि परकीय भाषांमध्ये मूळ असलेले ते परभाषीः उदा. खुर्ची.
शब्दांचे वर्गीकरण असे शिकल्याचे आठवते.