Online Marathi येथे हे वाचायला मिळाले:


आपल्या ब्लाँग वाचकांना आपला ब्लाँग वाचताना जास्तीत जास्त सुविधा व्हावी. त्याच सोबत आपल्या ब्लाँगला Professional look देण्यासाठी येथे एक टिप्स देत आहे.
ब्लाँगमध्ये असलेल्या page navigation मधील Newer post आणि older post page navigation च्या एवजी पेज नंबर असतील तर ब्लाँग दिसण्यास छान दिसतात. त्याच सोबत वाचकांना ब्लाँग मध्ये फेरफटका मारण्यासाठी सोयीचे ...
पुढे वाचा. : पेज नंबर टिप्स