माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
समीरचे शब्द ऐकून ती भानावर आली आणि म्हणाली,”काही नाही हि भौजी सहज जरा!”
समीर,”अस कस काय वाहिनी. सहजच कोणी असा उदास बसतो का? आपला जिवलग मित्र घरी आला आहे तरी ही जर मित्र बोलत नसेल तर याचा अर्थ असा होतो कि काही तरी गूढ आहे. आता तुम्ही मला सांगणार आहात का मी जाऊ.”
ती,”काय रे सांगू का भाऊजींना?”
तिने त्याच्या कडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले आणि त्याने नजरेनेच होकार दिला. नंतर तिने सांगायला सुरुवात केली.
“हे बघा भाऊजी तुमचे अजून लग्न झालेले नाही त्यामुळे संसार बद्दल ...
पुढे वाचा. : परिकल्पना भाग-२