Anukshre येथे हे वाचायला मिळाले:


मिमोसा पुडीका…… हे बोट्यानिकल नाव. सहज सापडणारे, हाताचा स्पर्श पानांना झाला की, लगेच पाने मिटवून घेते. असे छोटेसे रोपटे म्हणजे ‘लाजाळूचे’ झाड. इंग्लिश मध्ये ह्याला “टच मी नॉट”, आणि हिंदी मध्ये “छुई मुई” म्हणतात.

शाळेत असताना कायम अभ्यासलेले. वाटेत दिसले की, हात लावण्यासाठी लहान, थोर आकर्षित होतात. ‘लाजाळूचे झाड’ हे विशेषण लाजाळू स्वभावाकरिता,विशेषतः मुलींकरिता पूर्वी तरी असे म्हणायचे. ‘लाजणे’ ह्या स्त्री सुलभ भावनेसाठी बऱ्याच वेळेला धीट स्वभाव नसलेल्या मुलांकरिता पण कुत्सित टोमण्या सारखे वापरले जात होते. कवींना सुद्धा ...
पुढे वाचा. : मिमोसा पुडीका………हळुवार संवेदना