इतिहासाच्या साक्षीने ... ! येथे हे वाचायला मिळाले:

'अथातो दुर्गजिज्ञासा' हे प्र. के. घाणेकर यांचे पूस्तक वाचल्यानंतर आम्ही राजगड बघायला गेलो होतो. पुस्तकातील संधर्भ वापरून राजगड पाहिल्यानंतर केलेले माझे लिखाण ... !!!


राजगड म्हणजे 'स्वराज्याची पाहिली राजधानी'. खुद्द मासाहेब जिजामाता, शिवाजीराजे आणि त्यांचे कुटुंब यांचे गडावर कायम वास्तव्य. त्यामुळे लश्करीदृष्टया तो अभेद्य असावा अश्या पद्धतीने त्याची बांधणी केली गेली आहे. गडाच्या तिन्ही माच्या स्वतंत्रपणे लढवता येतील अशी तटबंदी प्रत्येक २ माच्यांच्या मध्ये आहे. प्रत्येक माचीला स्वतंत्र मुख्य दरवाजा आहे. पद्मावती माचीला 'पाली ...
पुढे वाचा. : राजगड - गडांचा राजा आणि राजांचा गड ... !