मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:
एक मालक नुकतेच भेटले. पगारवाढीचे निर्णय घेतले होते व आता वर सांगितल्याप्रमाणे काळजीत होते. त्यांना मी विचारले की काय हो तुमचा नोकरवर्ग फक्त पगाराच्या ओढीने तुमच्याकडे टिकला आहे कां? एक कर्मचारी तर तीस वर्षे नोकरीला आहे. अजूनही तो सर्व साधारण कामगाराप्रमाणे वागवला जातो. खरे म्हणजे सुपरवायजर बनायला त्याच्याइतका विश्वासू माणूस मिळणार नाही.